Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे शॉटसर्किट होऊन ऊस जळून खाक – लोहारा तालुक्यातील मार्डी येथील घटना

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विद्युत पुरवठा करणाऱ्या तारांचे शॉट सर्किट होऊन ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१८) तालुक्यातील मार्डी शिवारात घडली आहे. याप्रकरणी महावितरण, कृषी विभाग, महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लोहारा तालुक्यातील मार्डी येथील बळीराम बाबुराव देवकर यांचे गट नंबर ३०४ मध्ये ३ हेक्टर १८ आर इतके क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रात त्यांनी ऊस लागण केली होती. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक लाईटच्या तारांचे शॉट सर्किट होऊन त्यांच्या उसाला आग लागली. त्यानंतर त्यांनी फोन करून त्यांच्या भावाला व गावातील माणसांना बोलावून घेतले. तसेच लोकमंगल कारखान्याची अग्निशमन गाडी बोलावून घेतली. परंतु आग आटोक्यात आली नाही. त्यांचा १ हेक्टर ८० आर एवढा ऊस जळून खाक झाला. तसेच या आगीत स्प्रिंकलर सट, ड्रीप पाईप लाईन जळून खाक झाले आहे. ऊस व स्प्रिंकलर सट, ड्रीप पाईपलाईन असे अंदाजे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.\"\"त्यामुळे शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे. या घटनेचा महावितरण चे राम दीक्षित, राहुल लांडगे कृषी सहाय्यक शैलेश जट्टे, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याचे कर्मचारी सलीम मुल्ला, क्षीरसागर साहेब यांनी शनिवारी (दि. १९) घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.

Ad 2
Ad 1
Tags: ऊस
Previous Post

लोहारा येथे राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा

Next Post

शरण पाटील यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातून भव्यदिव्य मिरवणूक

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

शरण पाटील यांची प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शहरातून भव्यदिव्य मिरवणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!