Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे शनिवारी बक्षिस वितरण – आकांक्षा ज्ञानराज चौगुले, शामलताई वडणे यांची राहणार प्रमुख उपस्थिती

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवारी (दि. २५) दुपारी एक वाजता लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात करण्यात येणार आहे.

\"\"

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख शामल वडणे राहणार आहेत. तसेच स्पर्धेतील विजेत्यांना आकांक्षा ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा लोहारा शहराकरिताच होती. या स्पर्धेत सहभागी होऊन सजावटीचे फोटो व व्हिडिओ दि. १२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत पाठवायचे होते. स्पर्धेच्या कालावधीत प्राप्त झालेल्या व्हिडिओ व फोटोमधून आकर्षक सजावटीची निवड करून विजेत्यांची निवड करण्यात येणार होती. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास पैठणी, द्वितीय विजेत्यास सोन्याची नथ तर तृतीय विजेत्यास चांदीचे नाणे बक्षिस म्हणून दिले जाणार असल्याचे व स्पर्धेतील सहभागीना सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू दिल्या जाणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी सर्व स्पर्धकांनी व लोहारा शहरातील महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोहारा नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षा पौर्णिमा जगदीश लांडगे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सारिका प्रमोद बंगले, नगरपंचायतच्या माजी नगरसेविका कमलबाई राम भरारे, महिला आघाडीच्या शहर संघटक सुवर्णा विजय फावडे यांनी केले आहे.\"\"

Ad 2
Ad 1
Previous Post

मोदीसाहेबाच्या आर्शिवादानेच सोयाबीनचे दर पडले – शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मोदी सरकारवर घणाघात

Next Post

यूपीएससी परीक्षेत निलेश गायकवाडचे यश – राष्ट्रीय पातळीवर ६२९ व्या रँकने उत्तीर्ण

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

यूपीएससी परीक्षेत निलेश गायकवाडचे यश - राष्ट्रीय पातळीवर ६२९ व्या रँकने उत्तीर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!