Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिवसैनिकांच्या माध्यमातुन संघटन वाढविण्यासाठी पुर्ण ताकतीने लढणार – संपर्कप्रमुख अनंत पाताडे – लोहारा शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक संपन्न

by admin
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात सोमवारी (दि.१४) दुपारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची तालुका बैठक लोहारा उमरगा विधानसभेचे संपर्कप्रमुख अनंत पाताडे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला लोहारा तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनंत पाताडे म्हणाले की, सर्वांनी एकजुटिने संघटन वाढवण्यासाठी काम करावे. लोहारा तालुक्यातील शाखा या कार्यान्वित करुन येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकित सक्रिय करण्यावर भर द्यावा. तसेच सामान्य नागरीकांच्या अडचणी सोडविण्यास सर्व पदाधिकारी यांनी पूर्वीपेक्षा जोमाने कार्य करावे असे सांगितले. काहीही अडचण असेल तर पक्ष आपल्या पाठीशी खंबिरपणे उभा राहिल याची ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिली. यावेळी माजी जि.प. सदस्य दिपक जवळगे, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटिल यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन महेबुब गवंडी यांनी तर युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी आभार मानले.

\"\"
या बैठकीसाठी माजी जि.प.सदस्य दिपक जवळगे, उमरगा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, उपतालुका प्रमुख सुधाकर पाटिल, शहरप्रमुख सलिम शेख, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटिल, युवासेना उपजिल्हाप्रमुख नामदेव लोभे, माजी पं.स. सभापती विलास भंडारे, सरपंच सचिन गोरे, माजी नगरसेवक शाम नारायणकर, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, माजी ग्रा.पं.सदस्य महेबुब गंवडी, पंडित बारगळ, गणेश जाधव, अविनाश राठोड, पवन मोरे, पंडित ढोणे, रघुविर घोडके, बंकट माळी, महम्मद हिप्परगे, सुभाष बिराजदार, नितिन जाधव, आकाश जावळे, शुभम जावळे, अनिल मोरे, गोपाळ गोरे, पिंटु गोरे, चेतन गोरे, बालाजी जाधव, अमोल पाटिल, गोपाळ गोरे, गोपाळ मोरे, सिध्देश्वर गिराम, कुंडलीक सुर्यवंशी, अनिल गोरे, अहमद शेख, राजेंद पवार, राजेद्र लोभे, बाबासाहेब मोरे, शाम पाटिल, कमलाकर कदम, दिलिप कदम, सदाशिव हुलसुरे यांच्यासह लोहारा तालुक्यातील शाखाप्रमुख, विभागप्रमुख शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Previous Post

31 डिसेंबर पर्यंत नळदुर्ग-उमरगा रस्त्याचे काम चालू न झाल्यास 1 जानेवारी पासून टोलवसूली बंद करणार – खासदार ओमराजे निंबाळकर

Next Post

डॉ. बालाजी जावळे यांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

डॉ. बालाजी जावळे यांना पीएचडी मार्गदर्शक म्हणून मान्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!