Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सास्तुर येथे गोगलगाय नियंत्रण उपाययोजना कार्यशाळा

admin by admin
15/07/2023
in कृषी, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागामार्फत गोगलगाय नियंत्रण उपाययोजना कार्यशाळा घेण्यात आली.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी श्री. तराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी सास्तुरचे कृषी सहाय्यक दिपक जाधव यांनी मार्गदर्शन केले. मागील दोन-तीन वर्षापासून दीर्घकाळ पाऊस पडत असल्याने गोगलगायींना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गोगलगाय नियंत्रणाबाबत कृषी विभागामार्फत बैठका, पोस्टर्स, प्रात्यक्षिक जनजागृती तसेच रथाच्या स्वरूपातून व्यापक स्वरूपात प्रचार व प्रसिद्धी जनजागृतीचे काम सुरू आहे. कार्यशाळेमध्ये दिपक जाधव यांनी गोगलगाय नियंत्रण संदर्भात नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी शेतात जाऊन जमिनीत आलेल्या गोगलगायी गोळा करून प्लास्टिक पोत्यात गोळा करून त्यावर कोरडे मीठ अथवा चुना टाकून नष्ट कराव्यात. गोगलगाय शेतात जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी तंबाखूची भुकटी राखेचा अथवा चुन्याचा दहा सेंटिमीटर पट्टा टाकावा किंवा अंड्याच्या

सास्तुर

टरफलाचा चुरा टाकावा तसेच सोयाबीनची पेरणी करत असताना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी असे आवाहन केले. यावेळी सास्तुरचे उपसरपंच मिथुन कार्ले, माजी उपसरपंच राजवर्धन पाटील, वीरेंद्र पवार, दादा माने, गोविंद यादव, प्रदीप कोकणे, बाबू सुतार, ज्ञानेश्वर कोळी, बाळू शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष फजल कादरी, बसवराज औसेकर, रमेश भुरे, आकाश कांबळे, विकास पांचाळ, आनंद हासुरे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गोगलगायसास्तुर
Previous Post

पार्वती मल्टीस्टेटमध्ये नूतन सल्लागारांच्या निवडी

Next Post

सास्तुर येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व माहेरघर इमारतीचे भूमिपूजन संपन्न

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

सास्तुर येथे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण व माहेरघर इमारतीचे भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's