Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून साजरा करण्यात येणार

admin by admin
27/11/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

उस्मानाबाद : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत दि. 26 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2022 हा कालावधी सामाजिक न्यायपर्व म्हणून करण्यात येत आहे. विभागाचे सचिव, आयुक्त आणि प्रादेशिक उपायुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार समतापर्व निमित्त विविध कार्यक्रमाचे आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार शनिवारी दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संविधान रॅलीत जिल्हा परिषद कन्या प्रशाला ‍उस्मानाबाद येथे शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी उपस्थिती होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षि शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प्‍हार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर यांनी सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.


यावेळी उपस्थित मान्यवर सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंगाडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत, जि.प.चे प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) जंगम साहेब, कक्ष अधिकारी पी.वाय.जाधव, विज्ञान पर्यवेक्षक काझी सर, श्री.रणजित हाजगुडे, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हाके मॅडम आणि उस्मानाबाद शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांच्या उपस्थितीत संविधान रॅलीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या रॅलीमध्ये आश्रमशाळा यमगरवाडी येथील विद्याथी झांज पथकासह रॅलीमध्ये सहभागी झाले होते. तसेच शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील एक हजार सातशे विद्यार्थी आणि नागरिक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा धारण करुन, संविधान दिनाच्या अनुषंगाने घोषवाक्याचे फलक घेऊन संविधान रॅलीची शोभा वाढविली. ही रॅली जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून निघाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घोषणा देत संविधान रॅली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ही रॅली पुढे मार्गक्रमण करित छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहचल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तदनंतर या रॅलीने जिल्हा परिषदकडे प्रस्थान केले. या रॅलीचे जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आगमन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना समाजिक न्याय विभागाच्यावतीने खाऊ आणि पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले. तदनंतर राष्ट्रगीताचे गायन करुन संविधान रॅलीचा समारोप करण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाराष्ट्र शासनसंविधान दिनसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागसामाजिक न्यायपर्व
Previous Post

लोहारा येथे भारतीय संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

Next Post

भारतीय संविधान हा भारतीयांचा आदर्श ग्रंथ….. प्रा. डॉ. महेश मोटे

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

भारतीय संविधान हा भारतीयांचा आदर्श ग्रंथ..... प्रा. डॉ. महेश मोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's