Vartadoot
Thursday, April 30, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
03/12/2025
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथील यात्रेस उद्यापासून सुरुवात – शुक्रवारी रंगणार कुस्त्यांचा जंगी फड
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेस उद्यापासून गुरुवारी (दि. ४) सुरुवात होत आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा गुरुवारी ( दि.४) सुरु होत आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. गुरुवारी ( दि.४) येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने ढोल ताशा, हलगी, टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक सायंकाळी ५ च्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर काल्याच्या वाटपाने मिरवणूकीचे विसर्जन करण्यात येईल. या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्त्यांचा जंगी फड शुक्रवारी ( दि. ५) होणार आहे. यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शेवटच्या कुस्ती विजेत्या मल्लास २१ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात येणार आहे.


या यात्रेदरम्यान लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे, डिस्को डान्स यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने आली आहेत. ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संखेने येतात. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माकणीयात्रासिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

Next Post

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

Related Posts

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान
लोहारा तालुका

जेवळी येथे बसवरत्न पुरस्काराने सात जणांचा सन्मान

25/04/2026
सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

14/04/2026
लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
Next Post
मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

मार्डी जिल्हा परिषद शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's