Vartadoot
Monday, April 6, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

मुख्य संपादक by मुख्य संपादक
16/02/2026
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने
Ad 10

विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तालुक्यातील मार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात चिमुकल्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमात देशभक्तीपर, सांप्रदायिक, गोंधळी गीत, आराधी गीत, शेतकरी गीत, पर्यावरण संरक्षणपर गीत, भारुड, लोकनृत्य, रिमिक्स, स्त्री भ्रूण हत्या, विडंबन गीत, वृक्ष संवर्धन, लावणी, पारंपारिक गीते, समाज परिवर्तन, वैयक्तिक व सामूहिक विविध गीतांचा व नकलांचा समावेश करण्यात आला होता. या माध्यमातून शाळेने समाज जागृती व्हावी, लोकांना कलेचे महत्व पटवून अनेक कलाकार

निर्माण व्हावे, अनेक विद्यार्थी कलाकार बनावेत हा शाळेचा मानस होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उषा अशोकराव पाटील होत्या. यावेळी अप्पासाहेब उमाजी पाटील, डॉ. कर्मवीर कदम, मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे, उत्तमराव कदम, नूर पठाण, अण्णासाहेब पाटील, योगेश देवकर, रमेश कदम, उद्धव सोमवंशी, प्रा. राम माने, भाग्यश्री कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी केलेल्या

सुंदर अशा कलाविष्कारामुळे ग्रामस्थांनी शाळेचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुरेश वाघमोडे, विनोद कांबळे, युवराज बनकर, रमाकांत खटके, कैलास माणिकशेट्टी, वर्षा चौधरी, महानंदा चव्हाण, छायाबाई सूळ, रेणुका वाघमोडे, शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: मार्डीवार्षिक स्नेहसंमेलन
Previous Post

रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

Next Post

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

Related Posts

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
लोहारा तालुका

जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

04/04/2026
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
राजकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

02/04/2026
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता
लोहारा तालुका

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित नवतेजस्विनी महोत्सव २०२६ ची यशस्वी सांगता

01/04/2026
मुर्शदपुर येथे नूतन महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार; जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन
लोहारा तालुका

मुर्शदपुर येथे नूतन महिला लोकप्रतिनिधींचा सत्कार; जिजाऊ ब्रिगेडच्या ग्रामशाखेचे उद्घाटन

31/03/2026
लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन
लोहारा तालुका

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर मंदिर सभामंडपाचे भूमिपूजन

21/03/2026
Next Post
मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's