Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/02/2026
in लोहारा तालुका
A A
0
मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम
Ad 10

लोहारा शहरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी (दि.१७) सकाळी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम तर बलसुर येथील आकाश बनसोडे याने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वीरभद्र फावडे, डॉ. बाळासाहेब भुजबळ, विठ्ठल वचने, संतोष क्षीरसागर, माणिक चिकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भानुदासराव चव्हाण महाविद्यालय येथून परत छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह लातूर, सोलापूर परीसरातील एकुण ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा लहान व मोठ्या गटात घेण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या गटातून सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम, बलसुर येथील आकाश बनसोडे याने व्दितीय, हिप्परगा (रवा) येथील वग्रसेन जाधव याने तृतिय तर सोलापूर येथील अंकित गरड याने चतुर्थ व धानुरी येथील अमर जाधव याने पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर लहान गटात जेवळी येथील श्रीराम दंडगुले याने प्रथम, लोहारा येथील समर्थ पाटील द्वितीय, सौरभ सरवदे यांनी तृतीय क्रमांक, प्रेम वासुदेव चतुर्थ तर नितेश वाघमारे याने पाचवा क्रमांक पटकावला.


स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. बाळासाहेब भुजबळ, वीरभद्र फावडे, गोपाळ सुतार, भीमाशंकर डोकडे, विठ्ठल वचने, श्रीनिवास माळी, ईश्वर बिराजदार, अमित बोराळे, विरेश स्वामी, सतीश ढगे, अजित विभूते, सुनील देशमाने, महेश कुंभार, राजपाल वाघमारे आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्रीमॅरेथॉन स्पर्धायात्रा महोत्सव लोहारा
Previous Post

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

Next Post

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

Related Posts

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप
कृषी

राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप

10/06/2026
Next Post
दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's