Vartadoot
Saturday, August 22, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/06/2026
in लोहारा तालुका
A A
0
कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
Ad 10

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली वर्गातील ४३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांना फेटे बांधून ट्रॅक्टरमधून गावामध्ये प्रवेश दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम सादर केले
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती अमोल पाटील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात अमोल पाटील यांनी शाळेच्या विविध अडीअडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच नामदेव लोभे उपस्थित होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब कदम, वाल्मीक पतंगे, प्रद्युम्न पाटील, माधुरी कांबळे, नसरीन तांबोळी, ग्रामविकास अधिकारी अश्विन गोरे, पालक व अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होते. दुपारच्या सत्रात आमदार प्रवीण स्वामी यांनी शाळेस भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप केले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण अगंबरे यांनी केले. सूत्रसंचालन मच्छिंद्र बोकडे यांनी तर श्रीशैल जट्टे यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कानेगावप्रवेशोत्सव
Previous Post

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

Next Post

आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर
लोहारा तालुका

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

22/08/2026
लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन
लोहारा तालुका

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

19/08/2026
डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’
लोहारा तालुका

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’

19/08/2026
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
लोहारा तालुका

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

18/08/2026
माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

16/08/2026
Next Post
आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आष्टाकासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये पाच नवीन वर्गखोल्यांचे लोकार्पण; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's