Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत पालक मेळावा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा चव्हाण होत्या. सुरुवातीस मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांनी प्रास्ताविकामध्ये शालेय गुणवत्ता, उपस्थिती आदी बाबी मांडल्या. यावर उपस्थित सर्व पालकांनी मनोगते, चर्चा करुन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले. गेल्या वर्षी पासून सर्व शिक्षक स्टाफने शाळेस वीस हजार रुपया पर्यंतची शैक्षणिक वस्तू स्वरुपात शाळेस भेट देण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार यावर्षी एकोणीस हजार पाचशे रुपये किमतीची अहूजा साउंड सिस्टीम शाळेस भेट देण्यात आली. यामुळे नियमित परिपाठ, विविध शालेय, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी याचा उपयोग होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी उपाध्यक्ष विनोद गायकवाड, ओम बिराजदार, प्रदीप मोरे, दिगंबर पवार, संतोष चव्हाण, चंद्रहर्ष जाधव, करण बाभळसुरे, ज्ञानेश्वर जाधव, गुलचंद गायकवाड, विठ्ठल गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, गुलचंद गायकवाड, विठ्ठल गायकवाड, रेखा बाभळसुरे, शालूबाई राठोड, करिश्मा जमादार, जयबून शेख, उषा कुंभार, विठ्ठल कांबळे, मारुती जाधव,अशोक सुतार, संगमेश्वर मठपती, राहूल स्वामी, माधुरी कुलकर्णी आदीसह पालक उपस्थित होते. सुत्रसंचलन मनोज स्वामी यांनी तर योगराज सांडूर यांनी आभार मानले.

\"\"

Tags: पालक मेळावाहोळी
Previous Post

लोहाऱ्यात जागतिक योग दिन साजरा; विद्यार्थ्यांना सांगितले योगासनाचे महत्व

Next Post

लोहारा पंचायत समितीत प्रशिक्षण कार्यशाळा

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा पंचायत समितीत प्रशिक्षण कार्यशाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!