Tuesday, October 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहाऱ्यात देवदत्त (देवा) महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर; शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

by मुख्य संपादक
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरात मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ११४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोहारा शहरातील महाजन कॉम्प्लेक्स येथे देवदत्त महाजन यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. धाराशिव येथील सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून या शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उपनगराध्यक्ष अमिन सुंबेकर, रंगा महाजन, शिवसेना उप जिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी, शिवसेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, समन्वयक राजेंद्र कापसे, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, माजी नगरसेवक आयुब शेख, ईश्वर बिराजदार, के.डी.पाटील, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, गगन माळवदकर, प्रभाकर बिराजदार, प्रितम शिंदे, पेशकार अशोक शिंदे, रवि कुलकर्णी, विलास कुलकर्णी, माजी नगरसेवक हरी लोखंडे यांच्यासह नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन

\"\"

मल्लिकार्जुन कलशेट्टी यांनी तर ईश्वर बिराजदार यांनी आभार मानले. या उपक्रमाचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक केले जात आहे. या शिबिरात एकूण ११४ नागरिकांच्या तपासणी करण्यात आल्या. तसेच आवश्यकते नुसार औषधे, गोळ्या देण्यात आल्या. यावेळी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. सौरभ शेजाव, डॉ. शिवरत्न गिरी, नर्स रोहीणी बिडवे यांनी रुग्णांची तपासणी केली. तर महेश तोडकरी, भिम मलकुनाईक, साक्षी कांबळे यांनी रक्तसंकलन केले.

\"\"

Tags: आरोग्य तपासणी शिबीरदेवा महाजनरक्तदान शिबीरलोहारा
Previous Post

आमदार प्रवीण स्वामी यांनी शेतकऱ्यांबद्दल काय केली मागणी?

Next Post

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!