Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सत्कार समारंभ घेण्यात आला. यात आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, मेडिकल पदवी, पीएचडी प्राप्त विद्यार्थी व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक म्हणून निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव सुलतानपुरे हे होते. यावेळी प्रसाद सास्तुरकर, विष्णू सगर, चंद्रकांत बनसोडे, सिद्रामप्पा तडकले, सुभाष बलसुरे, मनोहर वाघमोडे, मुरलीधर गोसावी, ॲड. सयाजी शिंदे, सुरेश वाघमोडे, चंद्रकांत आळंगे, शरणाप्पा शिदोरे, नितीन अष्टेकर, राहुल गायकवाड, अंकुश सोमवंशी, अण्णाराव पाटील, सुभाष नागणे, मुकेश मुळे, अरविंद पोतदार आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात आमदार प्रवीण स्वामी यांच्या हस्ते १० वीपरीक्षेतील गुणवंत विद्यार्थी ऋतुजा फुंडीपल्ले, संध्या कार्ले, १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी संजीवनी शिंदे, विशाखा बिलंबे, मेडिकल पदवी मिळवलेली डॉ. स्नेहा सोलापूरे, डॉ. अंजली कोळेकर, डॉ. अनिकेत अष्टेकर, डॉ. वाघमोडे प्रितेश, डॉ. शिदोरे वैष्णवी, पीएचडी पदवी प्राप्त डॉ. कमलाकर मोटे, केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले धनराज कुडकले, शिल्पा चंदनशिवे, मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत, गोविंद धडे आदींचा सत्कार करण्यात आला. आमदार प्रवीण स्वामी यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक चंद्रकांत बनसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकेश सोमवंशी यांनी तर सिद्रामप्पा तडकले यांनी आभार मानले.

Tags: आष्टाकासारगुणवंत विद्यार्थी सत्कारलोहारा
Previous Post

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

Next Post

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

करजखेडच्या प्रगतशील शेतकरी अनिता आबासाहेब चव्हाण यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!