Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिर

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील होळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गायकवाड होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विनोद गायकवाड, सरपंच सरोजा ओम बिराजदार, प्रतिमा जाधव, गोविंद जाधव, जनार्धन जाधव, राम जाधव, युवराज कोकाटे, संजय पाटील, धनराज जाधव, प्रा. गोविंद जाधव, प्रा. विनोद जाधव, बाबा बिराजदार, प्रदीप मोरे, संदीप मोरे, करण बाबळसुरे, तसेच सहशिक्षक गोविंद जाधव, योगराज संगमेश्वर मठपती, माधुरी कुलकर्णी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील होळी

\"\"

येथील डॉ. रणजीत विनोद जाधव यांच्या आईचे ११ ऑगस्ट रोजी हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांच्या मातोश्रींच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांसाठी हे मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १२० विद्यार्थ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार टॉनिक, टॅबलेट व इतर औषधोपचार करण्यात आले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. गोविंद जाधव यांनी प्रास्ताविक केले. मनस्वामी यांनी सूत्रसंचालन केले. आपल्या आईच्या निधनानंतर होणारा अनावश्यक खर्च टाळून आपल्याच गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकीतून आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांनी डॉ. रणजीत जाधव व जाधव कुटुंबीयांचे आभार मानले.

\"\"

Tags: आरोग्य तपासणी शिबीरलोहारा तालुकाहोळी
Previous Post

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

Next Post

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज – डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

अंधश्रद्धा दूर करून तर्कशुद्ध विचार करण्याची गरज - डॉ. राधाकृष्ण तिगोटे; माकणी महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!