Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी वामन भोरे यांची बिनविरोध निवड

admin by admin
01/04/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वामन वसंत भोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी गुरुवारी ( दि.१) बैठकीचे आयोजित करण्यात आले होते.


लोहारा तालुक्यातील माकणी ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०१७ ला झाली होती. सरपंच पद हे जनतेतून असल्याने त्यावेळी विठ्ठल साठे यांची सरपंचपदी निवड झाली होती. तर उपसरपंच पद दादासाहेब मुळे यांना देण्यात आले होते. मागील काही महिन्यांपूर्वी उपसरपंच दादासाहेब मुळे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यामुळे उपसरपंच निवडीचा कार्यक्रम तहसीलदार संतोष रुईकर यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे गुरुवारी ( दि. १) ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वामन वसंत भोरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने वामन भोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी किरण निंबाळकर यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किशोर साठे, सरपंच विठ्ठल साठे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रा.प.सदस्य अशोक साठे, गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, वर्षा साठे, राणी चौरे, छायाबाई जानकर, रत्नमाला कांबळे, अनिता चिकुंद्रे, केशरबाई वाघमारे, ग्रामसेवक डी. एम कुर्ले,तलाठी वाजिद मनियार, लिपीक प्रदिप पाटिल, ग्रा.प.कर्मचारी रणजित साठे, मनोज राजपूत, जीवन कांबळे यांच्या सह गोविंद चव्हाण, गोविंद साठे, पोपट पवार, अँड. दादासाहेब जानकर, अच्युत चिकंद्रे, बाळू कांबळे, विकास कांबळे, गोविंद जाधव, बबलू भोरे, लक्ष्मण भोरे, सचिन भोरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. निवड झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन, माजी उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपसरपंच निवडमाकणी
Previous Post

उस्मानाबाद जिल्ह्यातील छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Next Post

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे तालुकास्तरीय एकदिवसीय सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक कार्यक्रम

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे तालुकास्तरीय एकदिवसीय सेंद्रिय शेती प्रात्यक्षिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's