Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात वर्धापनदिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार – राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त घेतला कार्यक्रम

admin by admin
10/06/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि.१०) पत्रकारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोहारा शहरातील पत्रकार बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी ( दि. १०) २२ व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोहारा शहरातील पत्रकारांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोविड १९ च्या काळात आपणही नागरिकांच्या समस्या प्रशासनासमोर आणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत विविध उपाययोजना बद्दल जनजागृती करण्याचे काम करत आहात. त्यामुळे तुम्हीही कोविड योद्धे आहात म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त हा सन्मान करत असल्याचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमात पत्रकार नीलकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गिरीश भगत, जे. के. बायस, अशोक दुबे, अब्बास शेख, गणेश खबोले, यशवंत भुसारे, सचिन ठेले यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकणे, जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हाजी बाबा शेख, युवक तालुकाध्यक्ष नाना पाटील, नवाज सय्यद, राजेंद्र कदम, मिलिंद नागवंशी, प्रकाश भगत, विद्यार्थी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज जगताप, सामजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, स्वप्निल माटे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन जालिंदर कोकणे यांनी तर हाजी बाबा शेख यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेसवर्धापन दिन
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील आयसोलोशन केंद्रास गया फाउंडेशनच्या वतीने आँक्सिजन मशिन भेट

Next Post

‘डेटॉल’ या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल – हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो – कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

'डेटॉल' या राष्ट्रीय कंपनीकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणीच्या कामाची दखल - हँडवॉश बॉटलवर कसबे तडवळेच्या मनीषा वाघमारेचा फोटो - कोरोनाकाळात रुग्णांच्या नातेवाईकांना पोहोचवले होते मोफत डब्बे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's