यावेळी युवा नेते किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रुईकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पनुरे, बाबुराव शहापूरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, माजी जि. प. सदस्य दीपक जवळगे, प्रा. आनंदराव सूर्यवंशी, सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, ग्रामसेवक जाधव, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.