Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

महादेव कारभारी यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने सत्कार

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील महादेव कारभारी यांची शिवा लिंगायत युवक संघटना लोहारा तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी लोहारा तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाजपाचे लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या हस्ते कारभारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे ‌तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, माजी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख जयेश सुर्यवंशी, मिलिंद सोनकांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.\"\"

Previous Post

सोमवारी (दि.६) १८ वर्षांच्या पुढील नागरिकांना मिळणार कोविशिल्ड लस – कास्ती (खुर्द), माकणी, जेवळी अचलेर येथे होणार लसीकरण

Next Post

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

संसर्ग होऊच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज – ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेतील तज्ज्ञांचे मत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!