Vartadoot
Sunday, June 1, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

पंचायत समिती लोहारा येथे सीईओ राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

admin by admin
06/10/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.५) लोहारा पंचायत समिती येथे आढावा बैठक संपन्न झाली. प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण महा आवास योजना अंतर्गत उभारलेल्या डेमो हाउसचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
या आढावा बैठकीमध्ये पंचायत विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये ग्राम पंचायत विभाग, घरकुल विभाग, कृषी विभाग, रोजगार हमी योजना, स्वच्छ भारत मिशन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बांधकाम, एकात्मिक बाल विकास विभाग, जलजीवन मिशन, शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग अशा विविध विभागाचा आढावा घेऊन काम कमी असलेल्या ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक व संबधित विभाग प्रमुख यांना प्रलंबित कामे पूर्ण करून घेणे विषयी व कामात कमी असलेल्या ग्राम पंचायती व संबधित विभागांना माहे नोव्हेबर अखेर कामात प्रगती करणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सुचना दिल्या.या बैठकी करिता जिल्हा परिषद उस्मानाबाद येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण श्री. निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता अनंतकुमार कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत, नितीन दाताळ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री. पुजारी, जिल्हा कृषी अधिकारी श्री. पठाडे, गटविकास अधिकारी, सोपान अकेले, सहाय्यक गट विकास अधिकारी, अमित कदम, बाल विकास प्रकल्प अधिकारी, श्री. कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कठारे, गटशिक्षण अधिकारी, श्रीमती टी एच सयदा, सहाय्यक अभियंता श्रेणी २ आर. एस. पाटील तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचालन श्रीनिवास पाटील यांनी केले. पंचायत समितीच्या आवारात प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण महा आवास योजना अंतर्गत उभारलेल्या डेमो हाउसचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ग्रामीण भागात कमी खर्चात चांगले घर कसे बांधता येते याचा नमुना सदर डेमो हाउसच्या माध्यमातून लक्षात येते. याकरिता सदर घरकुल डेमो हाउसचे उद्घाटन करण्यात आले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात आठ ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा अंदाज – सावधगीरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

Next Post

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा

Related Posts

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी; आज निघणार भव्य मिरवणूक
Blog

लोहारा शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी; आज निघणार भव्य मिरवणूक

01/06/2025
भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लोहारा शहरात तिरंगा यात्रा
लोहारा तालुका

भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ लोहारा शहरात तिरंगा यात्रा

26/05/2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
लोहारा तालुका

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर

23/05/2025
घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
Blog

घनकचरा प्रकल्पाबाबत शिष्टमंडळाने घेतली विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट; प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई करायला आम्ही भाग पाडू – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

23/05/2025
दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार
लोहारा तालुका

दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार

18/05/2025
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
लोहारा तालुका

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

08/05/2025
Next Post

लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील जगदंबा मंदिर येथे आनंदोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

501475

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!