Sunday, October 18, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह उस्मानाबाद जिल्ह्यात आठ ऑक्टोंबर पर्यंत पावसाचा अंदाज – सावधगीरी बाळगण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुंबईतील कुलाबा येथील हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागासह मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्हयात दि. ४ ते ८ ऑक्टोंबर २०२१ या कालावधीत विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी (सावधगीरी) बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

मराठवाडयातील उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ५ ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात तर ६ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वारे वाहून विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याचाही अंदाज आहे. ७ ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड, जालना जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर ८ ऑक्टोबर रोजीही उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सावधगीरी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्याजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. या वाऱ्यामुळे पश्चिम किनाऱ्याजवळच कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात ८ ऑक्टोबर पर्यंत ही परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

Previous Post

लोहारा येथील जय जगदंबा नवरात्र महोत्सव अध्यक्षपदी अक्षय विरुधे तर उपाध्यक्षपदी श्रीकांत तिगाडे

Next Post

पंचायत समिती लोहारा येथे सीईओ राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

पंचायत समिती लोहारा येथे सीईओ राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!