Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लिंगायत महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी शंकर अण्णा जट्टे यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिराजदार यांची निवड

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य लिंगायत महासंघाच्या लोहारा तालुकाध्यक्षपदी शंकर जट्टे, उपाध्यक्षपदी दत्तात्रय बिराजदार तर सचिवपदी जालिंदर कोकणे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा शहरातील महात्मा बसवेश्वर मंदीरात लिंगायत महासंघाची बैठक शनिवारी (दि.९ ) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालिंदर कोकणे तर लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत लिंगायत समाजाला आरक्षण, गावं तिथे लिंगायत स्मशानभूमी, अनुभव मंटप यासह विविध विषयांवर चर्चा झाली. याबाबत समाजाच्या इतर अडचणीबद्दल एकत्र येऊन प्रश्न मार्गी लावू असे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांनी सांगितले. या बैठकीत तालुका कार्याध्यक्षपदी बसवराज बिडवे, संघटकपदी सागर पाटील, प्रसिद्धी प्रमुखपदी गणेश खबोले यांची निवड करण्यात आली. यावेळी महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शन बिरादार यांच्या हस्ते सर्व निर्वाचित पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.\"\"या बैठकीसाठी तालुका समन्वय समितीचे माजी तालुकाध्यक्ष नागन्ना वकील, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष वैजिनाथ जट्टे, जिल्हा संघटक बालाजी मेनकुदळे, पंचय्या स्वामी, दयानंद स्वामी, चिदानंद जट्टे, राजकुमार कोराळे, उमाकांत मठपती, हरी लोखंडे, शिवमूर्ती मुळे, अमित बोराळे, ओम कोरे, सचिन स्वामी आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

विजांच्या कडकडाटासह सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता – नागरिकांनी सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Next Post

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!