Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

हायस्कुल लोहारा शाळेचा विद्यार्थी ओमकार संजय स्वामी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम

by admin
in आरोग्य व शिक्षण, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
दि. २४ ऑगस्ट ला लोहारा तालुका ऑनलाईन विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात हायस्कूल लोहारा येथील दहावीतील विद्यार्थी ओमकार संजय स्वामी याचा मोठ्या गटातून प्रथम क्रमांक आला आहे.
त्याने पर्यावरणास अनुकूल सामग्री विषय निवडत टाकाऊ वस्तूपासुन टिकाऊ वस्तू बनविण्याच्या प्रयोगामध्ये कुलर बनविले. यात त्यांनी ड्रम पासुन कुलरसाठी लागणारी सामग्री गोळा करून त्यापासुन कुलर तयार केले. या प्रदर्शनात तालुक्यातील ४१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक आलेल्या ओमकार स्वामी याला हायस्कूल लोहारा येथील विज्ञान शिक्षक सदाशिव बचाटे व हायस्कूल येथील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

\"\"

Tags: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन
Previous Post

महामार्गांवरील वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून दखल – मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्याला दिली भेट

Next Post

लोहारा नगरपंचायत वर नागरिकांचा घागर मोर्चा – नगरपंचायतने दिले पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी पत्र

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा नगरपंचायत वर नागरिकांचा घागर मोर्चा - नगरपंचायतने दिले पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे लेखी पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!