Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात शिवनाम सप्ताहास सुरुवात – परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आयोजकांचे आवाहन

admin by admin
05/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील सदाशिव हिरेमठ संस्थान येथे रविवारी (दि.४) शिवनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे. या सप्ताहात शिवपाठ, अभिषेक, श्री परामराहस्य पारायण, भजन, कीर्तन, शिवजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह शहरातील मान्यवरांच्या हस्ते पंचाचार्य पूजन, ध्वज पूजन, विना पूजन, टाळ पूजन, मृदंग पूजन, पेटी पूजन करण्यात आले. शिवनाम सप्ताह व्यासपीठ प्रमुख शि.भ.प. शिवलिंगप्पा केराप्पा संगशेट्टी, शि.भ.प. भागवत बेळे महाराज आहेत. माहेश्वर मंडळात पंचय्या स्वामी, संगन्ना स्वामी, रामेश्वर स्वामी, बबन स्वामी यांचा सहभाग आहे.

शिवनाम सप्ताह

यावेळी प्रसिद्ध शिव कीर्तनकार शि.भ.प. महादेवी मठपती (ननंद), शि.भ.प. धनराज बुलबुले (सामनगाव), शि.भ.प. भाग्यश्री शेरे-पाटील (दवन हिप्परगा), शि.भ.प. लक्ष्मण विभुते (माळकुंजी), शि.भ.प. किर्तीताई हिरेमठ (लातूर), शि.भ.प. विश्वनाथ स्वामी (वडवळ), शि.भ.प. निलकंठ विभुते (माळकुंजी) तर शेवटचे कीर्तन शि. भ. प. कुमार सागर स्वामी (लोहारा ) यांचे होणार आहे. दि. १० डिसेंबरला या सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहानिमित्त अन्नदात्यांकडून महाप्रसाद व अल्पोपहार देण्यात येणार आहे. परिसरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेशिवनाम सप्ताह
Previous Post

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न

Next Post

ग्रामपंचायत निवडणुक ; आज होणार उमेदवारी अर्जांची छानणी – उमेदवारी अर्ज राहणार की बाद होणार याकडे लागले इच्छुकांचे लक्ष

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

ग्रामपंचायत निवडणुक ; आज होणार उमेदवारी अर्जांची छानणी - उमेदवारी अर्ज राहणार की बाद होणार याकडे लागले इच्छुकांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's