Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

भेदभाव न करता मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा सत्य इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे – प्रा.डाॅ. सतीश कदम

admin by admin
11/12/2022
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

उस्मानाबाद :
जेव्हा एखादा इतिहास संशोधक सर्वसामान्यांना मराठवाडा  मुक्ती संग्राम  या विषया संदर्भात माहिती सांगत असतो. तेव्हा त्याने हिंदू मुस्लिम हा भेदभाव न करता सत्य इतिहास लोकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावे असे प्रतिपादन इतिहास संशोधक प्रा. डॉ.सतीश कदम यांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवशी ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानमालेच्या सत्रात केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक १० डिसेंबर व ११ डिसेंबर रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, याप्रसंगी भाऊसाहेब उमाटे लेखक व इतिहास अभ्यासक, प्रा. डॉ. सतीश कदम इतिहास संशोधन, डॉ.रमेश दापके सेवानिवृत्त प्राचार्य ,जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, ऍड. शितल चव्हाण, प्रवीण नांदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. डॉ. कदम म्हणाले की, मराठवाडा या संस्थानातील 85 टक्के जनता ही हिंदू व पंधरा टक्के जनता ही इतर जाती धर्माची जनता असतानाही निजाम हा मुस्लिम प्रशासक होता .मराठवाड्याच्या विकासात, जडणघडणीत प्रत्येक जाती धर्माचे योगदान आहे. जेव्हा कोणी इतिहास संशोधक मराठवाडा मुक्ती संग्राम संदर्भात सर्वसामान्यांना माहिती सांगत असतो. तेव्हा त्याने कोणताही भेदभाव न करता सत्य इतिहास सांगावे जेणेकरून सत्याची माहिती लोकापर्यंत माहीत होईल असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम यांनी केले.


लेखक तथा इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी या व्याख्यानमालेच्या सत्रात म्हटले की मराठवाडा मुक्ती संग्रामात सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग असून आपणास फक्त हिंदू  समाजाचे योगदान आहे असे सांगितले जाते .पण वास्तव हे आहे की मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात बहुजन समाजाचे, मुस्लिम समाजाचे योगदान ही त्याच प्रमाणात आहेत. हे विसरून चालणार नाही हा सत्य इतिहास लोकांना माहीत झाला पाहिजे असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक भाऊसाहेब उमाटे यांनी केले.
व्याख्यानमालेचे तीसरे वक्ते ऍड.शितल चव्हाण यांनी सांगीतले की ग्रंथालये ही नौकरदार बनवणारे कारखाने न बनता, राज्यकर्ते बनवणारे कारखाने बनली पाहीजेत जेणेकरून सर्वसामान्य माणसाला योग्य न्याय मिळेल.
अध्यक्षीय भाषणात डॉ.रमेश दापके म्हणाले की मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास हा खुप मोठा आहे. तो मराठवाड्यातील प्रत्येकाने बारकाईने अभ्यास करने गरजेचे आहे.
कार्यक्रमाकरीता जिल्हाभरातील जिल्हा ग्रंथालय चे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव इंदलकर यांनी केले तर आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी यांनी मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रंथोत्सव
Previous Post

रयत शिक्षण संस्थेने नोंदविला मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

Next Post

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धाराशिवचे ६ स्पर्धक धावले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये धाराशिवचे ६ स्पर्धक धावले सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's