Friday, October 2, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

विलासपुर पांढरी येथील विविध विकासकामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील विलासपुर पांढरी येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून मंजुर असलेल्या 1) जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविणे – 56 लक्ष रु., 2) आमदार स्थानिक विकास निधीतून मागासवर्गीय वस्तीत रस्ता करणे – 6 लक्ष रु., 3) 2515 योजनेतुन गावांतर्गत रस्ता करणे – 10 लक्ष रु. आदी विकासकामांचे रविवारी (दि.५) आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

\"ज्ञानराज

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विलासपुर पांढरीचे सरपंच महादेव कार्ले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील, दिनकर जावळे पाटील, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, परवेज तांबोळी, अचलेरचे आप्पा सोलंकर, माळेगावचे सरपंच वैभव पवार, परमेश्वर साळुंके, संदीपान बनकर, सुरेश दंडगुले, शिवराज चिनगुंडे, नागेश पनुरे, सिद्धेश्वर कार्ले, निळकंठ काशेगावकर, गजेंद्र बिराजदार, रमेश जाधव, महादेव काशेगावे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: आ. ज्ञानराज चौगुले
Previous Post

विविध गीतांवर नृत्य करून चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने – नागुर येथील राजमाता प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Next Post

जागतिक महिला दिानिमित्त जिल्हास्तरीय बँक मेळाव्याचे आयोजन – जिल्ह्यात एकाच दिवशी ३३४ बचत गटांना ७ कोटी ८१ लाख रक्कमेचे कर्ज वितरण

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

जागतिक महिला दिानिमित्त जिल्हास्तरीय बँक मेळाव्याचे आयोजन - जिल्ह्यात एकाच दिवशी ३३४ बचत गटांना ७ कोटी ८१ लाख रक्कमेचे कर्ज वितरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!