Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील कास्ती (खु) ग्रामपंचायतकडून दोनशे कुटुंबांना कचराकुंडीचे वाटप

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील कास्ती (खु) येथील दोनशे कुटुंबांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने गुरुवारी (दि.११) प्रत्येक कुटुंबास दोन कचराकुंडीचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील कास्ती (खु) येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून गावातील दोनशे कुटुंबांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबास दोन कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सागर पाटील, उपसरपंच इंद्रजित लोभे, ग्रामपंचायत सदस्य विमल भंडारे, निलावती हिंगमीरे, धनराज हजारे, निलाबाई बंडगर, रुक्मिणी बनसोडे, ग्रामसेवक रामदास बोयने, सीआरपी कार्यकर्त्या राजकन्या हजारे, जयश्री कदम, ग्रामसंघाध्यक्ष सुमन भंडारे यांच्यासह अंगणवाडी कार्यकर्ती, सेविका, आशा कार्यकर्त्या व गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post

लोहारा शहरातील प्रभाग 6 मध्ये विकासकामाचे उद्घाटन

Next Post

आता दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार अदालत – 16 मे पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी – सहभाग नोंदवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आवाहन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

आता दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार अदालत - 16 मे पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी - सहभाग नोंदवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!