Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा तालुक्यातील कोराळ येथे लोककल्याण संस्थेकडुन शेतकऱ्यांना विमा पावत्यांचे वाटप

admin by admin
07/08/2023
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
Ad 10

उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत ऑनलाईन पिकविमा अर्ज भरलेल्या तब्बल ५२४ पावत्यांचे सोमवार (दि. ७) रोजी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले.
शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे.अशा परिस्थितीत लोककल्याण संस्थेकडून मागच्या पाच वर्षापासून मोफत पिकविमा फॉर्म भरून देऊन संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी कोराळ गाव व परिसरातील गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.या उपक्रमाची दखल घेत नागरिक व शेतकऱ्यांनकडून संस्था अध्यक्ष विक्रम दासमे व सचिव रवि दासमे यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
पावती वितरणप्रसंगी संस्थेचे सचिव रवि दासमे, मनोहर सुरवसे, अशोक दासमे, राजेंद्र सुरवसे, संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, सत्यवान जाधव, किरण दासमे, रामकृष्ण दासमे, विजय पवार, दत्तात्रय भगत, विठ्ठल सुरवसे, मधुकर साळूंके, विक्रम भगत, रमाकांत सुरवसे, बालाजी शिंदे, दगडु जंगाले, महादेव सगर, तानाजी सुरवसे, मधुकर सुरवसे, आप्पाराव लाळे, मारुती चोपडे, तुकाराम कदम, बब्रुवान भगत, दत्तु जंगाले, दत्तात्रय सुरवसे, गोविंद कोळी, तुकाराम सगर, राजाराम कदम, बलभीम सुरवसे, संभाजी सुरवसे आदी गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उमरगालोककल्याण बहुद्देशीय सामाजिक संस्था
Previous Post

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे नाम जप सोहळा संपन्न – गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

लोहारा शहरात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा शहरात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's