Vartadoot
Thursday, July 23, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे नाम जप सोहळा संपन्न – गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

admin by admin
06/08/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे अनंत श्री विभूषीत जगद़गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांच्या धाराशिव जिल्हा सेवा समिती व तालूका सेवा समितीच्या वतीने सेवा केंद्र धानुरी येथे श्रीचा नाम जप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या ज. न. म. प्रवचनकार भालचंद्र चौधरी प्रबोधनकार यांचे अमृततुल्य असे प्रबोधन झाले. रात्री ८ वाजता कार्यक्रमाची सांगता आरतीने व उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद वाटपाने झाली.
यावेळी लोहारा तालुका सेवा समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, तालुका महिला अध्यक्ष कमल खंडाळे, तालुका कॅप्टन नागनाथ काकडे, तालुका धर्मक्षेत्र प्रमुख सिद्धांत साळुंके, आध्यात्मिक प्रमुख वसंत जाधव व धानुरी सेवा केंद्र अध्यक्ष नेताजी सुरवसे, बालाजी पाटील यांच्या हस्ते जि. प. शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेवा केंद्र अध्यक्ष, सेवा केंद्र कमिटी, व ग्रामस्थ आदीनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील भक्तगण उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नरेंद्रचार्य महाराजनाम जप
Previous Post

उमरगा तालुक्यातील कसगी गावात सातलिंग स्वामींचा सत्कार – कसगी आणि कसगीवाडी ग्रामस्थानी केला भव्य सत्कार

Next Post

उमरगा तालुक्यातील कोराळ येथे लोककल्याण संस्थेकडुन शेतकऱ्यांना विमा पावत्यांचे वाटप

Related Posts

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील कोराळ येथे लोककल्याण संस्थेकडुन शेतकऱ्यांना विमा पावत्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's