Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

क्रीडा संकुलाच्या मागणीसाठी लोहारा तहसिल कार्यालयासमोर स्वराज्य पक्षाच्या वतीने उपोषण सुरू

मुख्य संपादक by मुख्य संपादक
20/12/2023
in लोहारा तालुका
A A
0
क्रीडा संकुलाच्या मागणीसाठी लोहारा तहसिल कार्यालयासमोर स्वराज्य पक्षाच्या वतीने उपोषण सुरू
Ad 10

लोहारा तालुका क्रीडा संकुल लोहारा शहर परिसरातच व्हावे या मागणीसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने लोहारा तहसिल कार्यालयासमोर बुधवारी (दि.२०) सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
लोहारा तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात मंजूर असलेले क्रीडा संकुल लोहारा शहरातच नगरपंचायतच्या हद्दीमध्ये आरक्षित असलेल्या जागेत किंवा नव्याने जागा आरक्षित करून किंवा शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात गायरान जमिनीमध्ये करण्यात यावे. या मागणीसाठी स्वराज्य पक्ष सातत्याने पाठपुरावा करत असून यापूर्वी देखील स्वराज्य पक्षातर्फे लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. तरीदेखील प्रशासनाला जाग आली नसल्यामुळे स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. स्वराज्य पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश गोरे, तालुकाध्यक्ष प्रशांत थोरात, उपाध्यक्ष तानाजी पाटील आदींनी हे उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे या उपोषणास सायंकाळ पर्यंत एकाही अधिकाऱ्याने भेट दिली नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. या उपोषणास विद्यार्थ्यांसह अनेक संघटना, पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपोषणक्रीडा संकुललोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोडी लिपी तज्ञाची नेमणूक करा

Next Post

क्रीडा संकुलासाठी सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
क्रीडा संकुलासाठी सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

क्रीडा संकुलासाठी सुरू असलेले उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's