Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – टाक्याच्या आकाश जाधवने जिंकली अंतिम कुस्ती

कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
28/12/2023
in लोहारा तालुका
A A
0
माकणी सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – टाक्याच्या आकाश जाधवने जिंकली अंतिम कुस्ती
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त बुधवारी ( दि. २७) कुस्त्यांची दंगल झाली. या स्पर्धेत आकाश देशमुख (टाका) व प्रशांत जाधव (कोंड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. जवळपास जवळपास १५ मिनिटे चाललेली ही कुस्ती कोण जिंकणार अशी उत्सुकता कुस्तीप्रेमींना लागून होती. अखेर ही कुस्ती आकाश देशमुख (टाका) यांनी जिंकली. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह पंचक्रोशितील हजारो कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा मंगळवारी ( दि. २६) सुरु झाली. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त ही यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यात्रेचे मुख्य आकर्षण

असलेल्या कुस्तीच्या स्पर्धा बुधवारी (दि. २७) पार पडल्या. सिद्धेश्वर मंदिरासमोरील मैदानात ही कुस्ती स्पर्धा पार पडली. यातील अनेक मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. आकाश देशमुख (टाका) व प्रशांत जाधव (कोंड) यांच्यात अंतिम कुस्ती झाली. ही कुस्ती जवळपास १५ मिनिटे चालली. अंतिम कुस्ती विजेत्या आकाश देशमुख (टाका) १५ हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली. यावेळी माकणीसह पंचक्रोशीतील मल्लांच्या कुस्त्यांची लक्षवेधी ठरल्या. कुस्त्या पाहण्यासाठी माकणीसह परिसरातील कुस्तीप्रेमींना मोठी गर्दी केली होती.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: सिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सास्तुर येथील निवासी विद्यालयाची चमकदार कामगिरी – १२ सुवर्ण, १० रजत, ९ कांस्यपदकांसह तब्बल ३१ पदकांची कमाई

Next Post

माकणीच्या बीएसएस महाविद्यालयाच्या वैष्णवी घोडके हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
माकणीच्या बीएसएस महाविद्यालयाच्या वैष्णवी घोडके हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

माकणीच्या बीएसएस महाविद्यालयाच्या वैष्णवी घोडके हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's