Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथे अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन करून भव्य शोभायात्रा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथे अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन करून भव्य शोभायात्रा
Ad 10

लोहारा तालुक्यातील कास्ती बु. येथे रविवारी (दि.१४) अयोध्ये मधील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त आलेल्या अभिमंत्रित अक्षदा आणि मंगल कलशाचे पूजन करून गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

या शोभायात्रेत गावातील कल्लेश्वर भजनी मंडळ, डोक्यावर कलश घेवून माता भगिनी, रामनाम जप करत, तरूण डीजेच्या तालावर “भारत का बच्चा बच्चा अब जय जय श्रीराम बोलेगा” म्हणत भव्य शोभायात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. समारोप प्रसंगी गावातील देवस्थान श्री कल्लेश्वर मंदिरामध्ये व्याख्याते भास्कर ब्रम्हनाथकर यांचे व्याख्यानाने झाला. यावेळी ह.भ.प. बाबुराव भाऊ पुजारी, दत्तात्रय चौरे, शहाजी जाधव, दत्ताजी जावळे, यशवंत चंदनशिवे, दत्तात्रय दंडगुले, इंद्रजीत महाराज, शिवलकर महाराज, शंकर जाधव, मनोज तिगाडे, प्रदिप ढोबळे, सुयश दंडगुले, किशोर होनाजे, व्यंकटेश पोतदार, युवराज जाधव, गणेश रवळे, शंकर पवार, नेताजी भरगांडे, महादेव कुंभार, परमेश्वर कुंभार, शिवाजी पवार, श्रीकांत सोनार, महादेव दंडगुले, रितेश कोल्हे, संतोष कोळी, रवी चव्हाण, कल्याण कांबळे, अजित परसे, अविनाश कोळी, तानाजी कुंभार, आकाश पाटील, अनिल साबळे, महेश कुंभार, धनाजी कुंभार, विशाल राठोड, विशाल राठोड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अयोध्या

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अयोध्याराम मंदिर
Previous Post

लोहारा येथे क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्यांचा सत्कार

Next Post

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

लोहारा शहरातील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयात विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's