Vartadoot
Friday, September 4, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
23/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन
Ad 10

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakare) यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने मंगळवारी (दि.२३) लोहारा शहरातील कार्यालयात प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन लोहारा (Lohara) तालुका शिवसेना (Shivsena) प्रमुख जगन्नाथ पाटील व नगराध्यक्षा वैशालीताई खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. नगरपंचायत कार्यालयातही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी गटनेत्या सारिका प्रमोद बंगले, माजी गटनेते अभिमान खराडे, बबन महाराज उंडरगाव, नगरसेविका कमलताई भरारे, अविनाश माळी, हाजी अमिन सुंबेकर, गौस मोमिन, उपतालुका प्रमुख परमेश्वर साळुंके, प्रताप लोभे, परवेज तांबोळी, शिवसेना शहरप्रमुख श्रीकांत भरारे, पं.स. माजी सदस्य दिपक रोडगे, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, इक्बाल मुल्ला, जेवळी गटप्रमुख सुरेश दंडगुले, युवा सेना उपतालुकाप्रमुख शेखर पाटील, मल्लीनाथ घोंगडे, सुखा सातपुते, देवा महाजन, रमेश जाधव, अंगद भोंडवे, बालाजी सोलंकर, किरण डोंगरे, श्रीकांत बिराजदार, नयुम सवार, बाळु कांबळे, वहाब सिद्धीकी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: बाळासाहेब ठाकरेशिवसेना
Previous Post

लोहारा तालुक्यात आजपासून होणार सर्व्हेक्षण ; रविवारी एकूण २०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Next Post

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे भूमिपूजन

Related Posts

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे भूमिपूजन

लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's