Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांगांनी केले मतदारांचे जनजागरण ; जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/01/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांगांनी केले मतदारांचे जनजागरण ; जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन
Ad 10

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त गुरुवारी (दि. २५) निवासी दिव्यांग शाळा व श्री. शांतेश्वर दिव्यांग कौशल्य विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सास्तूर गावामध्ये मतदार जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीला प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे व प्राचार्य बी.एम.बालवाड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रशालेतील अंजली चलवाड, प्रा. बाबुराव ढेले, राम बेंबडे, कपिल रेड्डी, संध्या गुंजारे, प्रविण वाघमोडे, विठ्ठल शेळगे, राजकुमार गुंडूरे, महेश काळे, संजय जाधव, लक्ष्मी घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. रॅलीस प्रारंभ झाल्यानंतर गावातील मुख्य रस्त्याने दिव्यांग विद्यार्थी मतदार जनजागृती विषयक घोषणा देत पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेल्यावर छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थिनी ममता गोठमुखले, राणी मनाळे, सौन्दर्या कुकुर्डे, पूजा कुकुर्डे, रुपा घोसले, सोनाली बेळे यांनी मतदार जनजागृती पथनाट्य सादर करून उपस्थित नागरीकांचे प्रबोधन केले.

मतदार
सदर पथनाट्य निर्मीती संकल्पना मुख्याध्यापक बी.टी.नादरगे यांची होती तर पथनाट्याचे दिग्दर्शन प्रविण वाघमोडे यांनी केले. नागरिकांचा या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रॅली पुढे जात असताना बसस्थानक, क्रांती चौक, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाच्या चौकात पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. शेवटी प्रशालेत येवून रॅलीची सांगता करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. सदरील रॅलीमध्ये प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थी, प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्ञानोबा माने, शंकरबावा गिरी, गोरक पालमपल्ले, सुरेखा परीट, किरण मैंदर्गी, कविता भंडारे, निशांत सावंत, प्रयागताई पवळे, दगडू सगर, नारायण हसनाळे, सूर्यकांत कोरे, भिमराव गिर्दवाड, माधव मुंडकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण वाघमोडे यांनी तर विठ्ठल शेळगे यांनी आभार मानले.

मतदार

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रीय मतदार दिन
Previous Post

लोहारा येथील शंकरराव जावळे पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरास सुरुवात

Next Post

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांचा मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान ; मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन झाला सन्मान

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांचा मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान ; मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन झाला सन्मान

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांचा मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान ; मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन झाला सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's