Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांचा मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान ; मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन झाला सन्मान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/01/2024
in आपला जिल्हा
A A
0
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांचा मतदार नोंदणी उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान ; मुंबई येथे प्रशस्तीपत्र देऊन झाला सन्मान
Ad 10

वार्तादूत : डिजिटल न्युज नेटवर्क

जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांना उत्‍कृष्‍ट जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी तसेच भटक्‍या व विमुक्‍त समाजातील व्‍यक्‍तींसाठी उत्‍कृष्‍ट कामगिरी करणारे जिल्‍हाधिकारी व जिल्‍हा निवडणूक अधिकारी या दोन संदर्भात सत्‍कारासाठी निवड करण्‍यात आली आहे. दि. २४ रोजी सत्काराचा कार्यक्रम मुंबई येथे पार पडला.
श्रीकांत देशपांडे, मुख्‍य निवडणूक अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य मंत्रालय मुंबई यांचे हस्‍ते डॉ. सचिन ओम्‍बासे, जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांचा प्रशस्‍तीपत्र देवून गौरव करण्‍यात आला. आहे. तसेच श्री शिरिष यादव यांची उत्कृष्ट उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी पुरस्‍कार २०२४ साठी निवड करण्‍यात आली. तसेच उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी पुरस्‍कार २०२४ साठी श्री. संजय पाटील मतदार नोंदणी अधिकारी २४२ – उस्‍मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कळंब व भटक्‍या व विमुक्‍त समाजातील व्‍यक्‍तींसाठी उत्‍कृष्‍ठ कामगिरी करणारी संस्‍था म्‍हणून श्री मारुती बनसोडे, परिवर्तन सामाजिक संस्‍था,नळदूर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव यांचा मुख्‍य निवडणूक अधिकारी, महाराष्‍ट्र राज्‍य मंत्रालय मुंबई यांचे हस्‍ते गौरव करण्‍यात आला.

१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी, महिलांची अधिक मतदार नोंदणी, विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती मधील मतदारांची नोंदणी, तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी तसेच दिव्‍यांग मतदारांची नोंदणी करण्‍यात आलेली आहे. दि. २३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतीम मतदार यादीत एकूण १३ लाख ६६ हजार ७२२ मतदार आहेत. सदर विशेष संक्षि‍प्‍त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी एकूण नमुना ६ चे एकूण ८७०८१ अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये स्‍त्री मतदार ४३ हजार ८६७, पुरुष मतदार ४३ हजार २०१ व इतर १३ मतदार आहेत. मयत, दुबार, स्‍थलांतरीतचे एकूण ६२ हजार ९४७ नमुना ७ चे अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये स्‍त्री मतदार २९ हजार ७८०, पुरुष मतदार ३३ हजार १६४ व इतर ३ मतदार आहेत. तसेच नाव व पत्‍ता दुरुस्‍तीचे नमुना ८ चे एकूण २७ हजार १०४ अर्ज प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये स्‍त्री मतदार १० हजार २३०, पुरुष मतदार १६ हजार ८६३ व इतर ११ मतदार आहेत.
भटक्‍या व विमुक्‍त समाजातील व्‍यक्‍तींसाठी धाराशिव जिल्‍हयात एकूण ६१ शिबिरे घेण्‍यात आली. या शिबिराअंतर्गत ६ हजार ९६८ लाभार्थींना विविध सेवा पुरविण्‍यात आल्‍या. यामध्‍ये नव मतदार नोंदणी १ हजार २९५, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्‍ती ९०३, शिधा पत्रि‍का वितरण २ हजार १९, जात प्रमाणपत्र वितरण २ हजार ४७६ व सामाजिक योजनांचा २७५ लाभार्थींना लाभ देण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी सचिन ओंबासेधाराशिव
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे दिव्यांगांनी केले मतदारांचे जनजागरण ; जनजागृती रॅली व पथनाट्याचे आयोजन

Next Post

उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा लोहारा तहसिल कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post
उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा लोहारा तहसिल कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

उत्कृष्ट काम केलेल्या बीएलओंचा लोहारा तहसिल कार्यालयाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's