Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील करजगाव येथे शालेय मुलींना सायकलीचे वाटप

by मुख्य संपादक
in Blog
A A
0

लोहारा तालुक्यातील करजगाव येथील शालेय आठ मुलींना धाराशिव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत सायकल वाटप करण्यात आले. माजी जिल्हा परिषद सदस्या अश्विनी जवळगे व दिपक जवळगे यांच्या प्रयत्नातून या मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी करजगावच्या सरपंच मीराताई कुलकर्णी, उपसरपंच भाग्यश्री जाधव, भाऊसाहेब कुलकर्णी, शंकर जाधव, संतोष माने, संदीप पाटील, सचिन जाधव, पर्यवेक्षिका बायस आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी घेतले तुळजाभवानी देवीचे दर्शन

Next Post

माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा

Related Posts

Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

Blog

लोहारा शहरात महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि नंदी ध्वजारोहण

Blog

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी वैभव होंडराव, तर सचिवपदी संतोष फावडे

Blog

तंबाखूमुक्त युवा अभियान अंतर्गत सास्तुर येथे जनजागृती कार्यक्रम

Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

Blog

शरण पाटील फाउंडेशन व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतरस्त्याचे भूमिपूजन

Next Post

माकणी येथील प्रकल्पातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करा अन्यथा घागरमोर्चा काढणार ! निवदनाद्वारे दिला इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!