Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे बाल आनंद मेळावा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/02/2024
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथे बाल आनंद मेळावा
Ad 10

लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी (दि.१०) बाल आनंद मेळावा घेण्यात आला. यामध्ये पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांनी पाणीपुरी, भेळ, इडली, उडीद वडा, समोसा, गुलाब जामुन, सँडविच, गोबी मंचुरियन, शेंगा लाडू, पापड्या, शरबत, फळांचा ज्यूस, मठ्ठा तसेच खरबूज,गाजर इत्यादी फळांचे विविध स्टॉल मांडले होते.
या पदार्थांची विद्यार्थ्यांनी विक्री केली व इतरांच्या पदार्थांची खरेदी केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची ओळख झाली तसेच व्यवहारातील नफा व तोटा याची माहिती झाली व भविष्यात व्यवसाय कसा करावा याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल अतनुरे, उपाध्यक्ष अश्विनीताई मोरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संभाजी मोरे, उत्तम जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुनील जाधव, रावण कांबळे, नारायण क्षीरसागर, स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोईटे, मैंदाड, जाधव सर व त्यांचे सर्व विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांनी चिमुकल्यांनी बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक नरेंद्र औटे, हरिदास साळुंके, सुधीर घोडके, संभाजी परीट, मनीषा भोजने यांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारास्काऊट्स आणि गाईड्सहायस्कुल लोहारा
Previous Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयास नॅकचा बी + दर्जा प्राप्त

Next Post

अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप

अनावश्यक खर्चाला फाटा देत शिक्षकाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त केले विद्यार्थ्यांना पाणी बॉटलचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's