Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरात सोमवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा वैशाली खराडे, पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ओम पाटील, उपाध्यक्ष अमीन सुंबेकर, माजी सरपंच शंकर जट्टे, नागन्ना वकील, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किशोर साठे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक प्रशांत काळे, विजयकुमार ढगे, अविनाश माळी, प्रमोद बंगले, श्रीकांत भरारे, बाळासाहेब पाटील, अभिमान खराडे, के. डी. पाटील, नाना पाटील, माजी नगरसेवक शाम नारायणकर, आयुब शेख, श्रीनिवास माळी, आयनोद्दीन सवार, प्रकाश भगत, अरुण सारंग, दिपक मुळे, महेश गोरे, अमोल जाधव, दिपक रोडगे, अप्पा देवकर, रौफ बागवान, जालिंदर कोकणे, हरी लोखंडे, सुधीर घोडके, दगडू तिगाडे, प्रेम लांडगे, रोहन खराडे, प्रशांत थोरात, सुखा सातपुते, दत्ता वाघ, बलभीम पाटील, विक्रांत संगशेट्टी, पत्रकार निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, अब्बास शेख, गिरीश भगत, अशोक दुबे, गणेश खबोले, इकबाल मुल्ला, सुमित झिंगाडे, मनोज पाटील आदींसह नागरिक उपस्थित होते.

\"\" \"\"

Tags: लोहाराशिवजयंती
Previous Post

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नंदकुमार गरगडे तर उपाध्यक्षपदी अंगद भोंडवे

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्यातील सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!