Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात पोलिसांचे रूट मार्च

मुख्य संपादक by मुख्य संपादक
11/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात पोलिसांचे रूट मार्च
Ad 10

वार्तादूत – लोहारा – सुमित झिंगाडे
रमजान ईद (Eid), महात्मा जोतिबा फुले ( mahatma jyotiba fule) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सण व उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी लोहारा (Lohara) येथील पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला. दि. १० एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक श्री. अजित चिंतले यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने शहरात पोलीस कर्मचाऱ्या समवेत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जगदंबा मंदिर आझाद चौक मार्गे बस स्थानक पर्यंत या रूट मार्च द्वारे नागरिकांना शांततेचे आवाहन करीत फेरी काढली. यावेळी रूट मार्च फेरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे, उपनिरीक्षक केंद्रे, हणमंत पापुलवर, कांतू राठोड, किशोर शेवाळे, विजय कोळी, सुनील मोरे, विनायक तांबे, अर्जुन तिगाडे, काजळे, देवकर, भोजने, माधव कोळी, विठ्ठल ढवन, उद्धव माने, निरंजन फुलमाळी, जावेद जेवळे, परसे, आदीसह पोलीस कर्मचारी होमगार्ड सहभागी झाले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीरूट मार्चलोहारालोहारा पोलीस ठाणे
Previous Post

लोहारा तालुक्यातील भातागळी गावात उभारली एकच गुढी – शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

Next Post

लोहारा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

लोहारा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's