Thursday, October 22, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – अवैध गुटखा वाहतुक करणारे 2 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

by मुख्य संपादक
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0

धाराशिव(dharashiv) जिल्ह्यातील अवैध धद्यांविषयक व मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे (lcb) पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ/अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,पोना/ नितीन जाधवर, अशोक ढगारे, चालक पोहेकॉ/संतोष लाटे, पोअं/ प्रशांत किवंडे, यांचे पथक दि.17.05.2024 रोजी मुरुम पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक अशोक लेलॅड कंपनीचे वाहना क्र एमएच 44 यु 2405 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखाची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पथकाने नमुद ठिकाणी जावून सदर वाहन थांबवून चेक केले असता सदर वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. तसेच वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 64 पोते, विमल पान मसाला 5 मोटे पोते, व्ही- 1 तंबाखु एक खाकी रंगाचे पोते, महा रॉयल 717 तंबाखु 32 हिरवट रंगाचे पोते, आओबाजी पान मसाला 15 पोते, रॉयल 220 तंबाखु 14 पोते, हिरा पान मसाला 14 पोते, रॉयल 717 तंबाखु 7 पोते, बॅग, पॉकेट सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405 असा एकुण 28, 89, 740 ₹ किंमतीचा माल मिळून आला. मिळून आलेला जप्त करुन माल सह आरोपी नामे-1) नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, 2) हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 124/2024 भा.द.वि. सं. कलम 328, 188, 272, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने त्यांच्या ताब्यातून माल हस्तगत करुन नमुद आरोपीस मालासह मुरुम पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. श्री. गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ/अश्विन जाधव, दिलीप जगदाळे, विनोद जानराव, अमोल निंबाळकर, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे,पोना/ नितीन जाधवर, अशोक ढगारे, चालक पोहेकॉ/संतोष लाटे, पोअं/ प्रशांत किवंडे,यांच्या पथकाने केली आहे.

Tags: धाराशिवस्थानिक गुन्हे शाखा
Previous Post

तब्बल सव्वीस वर्षांनी विद्यार्थ्यांची झाली भेट – जुन्या शालेय आठवणींना मिळाला उजाळा

Next Post

लोहारा येथे महामानव विचार जयंती व संविधान संरक्षण अभियान अंतर्गत कार्यकर्ता, पदाधिकारी संवाद मेळावा

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा येथे महामानव विचार जयंती व संविधान संरक्षण अभियान अंतर्गत कार्यकर्ता, पदाधिकारी संवाद मेळावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!