Vartadoot
Saturday, September 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

योगा व प्राणायमचा धावत्या जीवनशैलीत सांगड घालणे अत्यावश्यक – प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/06/2024
in लोहारा तालुका
A A
0
योगा व प्राणायमचा धावत्या जीवनशैलीत सांगड घालणे अत्यावश्यक – प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव
Ad 10

योगा व प्राणायमाचा धावत्या जीवनशैलीत सांगड घालणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव यांनी केले.
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी (दि.२१) आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
या शिबिरात प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानप्रबोधिनी हराळी येथील कु. आरती दिलीप बनसोडे व कु. प्राची दिलीप बनसोडे या दोघीं बहीणीनी योग शिक्षण घेतलेले असून त्या पुणे या शहरामध्ये योग शिबीरामध्ये प्रशिक्षण देतात. त्यांना महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून बोलवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे नवनिर्वाचीत प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव यांनी सुरुवातीस योगा व प्राणायाम यांचा सांगाड घालणे धावत्या जीवनशैलीमध्ये आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत आज आपण पुर्णपणे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज नवनवीन आजार, हृदय रोगाचे वाढते प्रमाण, किडनी , लिव्हर, कॅन्सर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारास आजचा तरुण बळी पडत आहे. यामुळे योगा व प्राणायाम नित्य नियमित करणे आवश्यक असून प्रथमता भारत देशानेच योगाविषयीचे उत्पती व महत्व इतर सर्व देशांना पटवून दिली असल्यामुळे इतर देशामध्ये योग प्रशिक्षणावर लोकांनी भर दिला असल्याचे सांगितले. तसेच अशा शिबीरामध्ये सहभागी होवून योगाच्या सर्व प्रकारात पारंगत होवून ते आपपल्या घरी दररोज नियमित करावे असे आवाहन व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आंतरराष्ट्रीय योग दिनयोग दिन
Previous Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील शाळेत विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

Next Post

सिद्रामप्पा तडकले यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

Related Posts

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश
लोहारा तालुका

लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवात यश

04/09/2026
लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

लोहारा तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे व आवश्यक उपाययोजना कराव्यात – भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

03/09/2026
भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल
लोहारा तालुका

भातागळी गावात पाणीटंचाईची समस्या; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख यांनी स्वखर्चाने दिले बोअरवेल

02/09/2026
रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन
Blog

रूढी परंपरा मोडीत काढून एकल महिलांना सन्मान द्या – लोहारा येथे विजय जाधव यांचे आवाहन

30/08/2026
लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा
लोहारा तालुका

लोहारा शहरातील शिवनाम सप्ताहाची सांगता; शहरातून निघाली भव्य शोभायात्रा

26/08/2026
माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात ६८ वा विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

24/08/2026
Next Post
योगा व प्राणायमचा धावत्या जीवनशैलीत सांगड घालणे अत्यावश्यक – प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव

सिद्रामप्पा तडकले यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's