Vartadoot
Thursday, June 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सिद्रामप्पा तडकले यांची राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/06/2024
in लोहारा तालुका
A A
0
योगा व प्राणायमचा धावत्या जीवनशैलीत सांगड घालणे अत्यावश्यक – प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव
Ad 10

लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील सिद्रामप्पा तडकले यांची सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 साठी निवड झाली आहे. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या हस्ते व या संघटनेचे राज्य अध्यक्ष बाबाराव पावसे पाटील, रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दि. १ जुलै २०२४ रोजी अहमदनगर येथे संपन्न होणार आहे. श्री. तडकले यांची या पुरस्काराची निवड झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राज्यस्तरीय पुरस्कारलोहारा
Previous Post

योगा व प्राणायमचा धावत्या जीवनशैलीत सांगड घालणे अत्यावश्यक – प्राचार्य डॉ. जी. एच. जाधव

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन रणखांब यांची निवड

Related Posts

कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
लोहारा तालुका

कानेगाव येथे प्रवेशोत्सव; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

18/06/2026
सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन रणखांब यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता प्रशिक्षण विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी सचिन रणखांब यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's