Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/07/2024
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Ad 10

लोहारा तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात मंगळवारी (दि. ३०) श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ सोलापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार कै. भाऊसाहेब बिराजदार यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके हे होते. कार्यक्रमासाठी
लोहारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, गोविंदराव साळुंके, तात्याराव चव्हाण, बळी रणखांब, बालाजी चव्हाण, शिवाजी किर्नाळे, सुरेश चव्हाण, अजय रणखांब, महादेव बिराजदार, मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार यांची उपस्थिती होती. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक व्यंकट बिराजदार यांनी केले. श्री. बोडरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

हिंदू समाज पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी उज्वला गाटे

Next Post

लोहारा तहसिल कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत; बेंडकाळ आणि नागराळ सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा तहसिल कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत; बेंडकाळ आणि नागराळ सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी

लोहारा तहसिल कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत; बेंडकाळ आणि नागराळ सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's