Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तहसिल कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत; बेंडकाळ आणि नागराळ सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
01/08/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तहसिल कार्यालयात सरपंच आरक्षण सोडत; बेंडकाळ आणि नागराळ सरपंच पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी
Ad 10

लोहारा तहसिल कार्यालयात बुधवारी ( दि.३१) तालुक्यातील दोन ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील बेंडकाळ, नागराळ या दोन ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी जाहीर केले.
लोहारा तालुक्यातील डिसेंबर २०२४ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. तसेच दि. ३१ जुलैला आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार लोहारा तहसिल कार्यालयात बुधवारी (दि. ३१) सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्राधिकृत अधिकारी तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली. लोहारा तालुक्यातील बेंडकाळ, नागराळ या दोन ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची सोडत होती. या दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झाल्याचे तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी जाहीर केले. यावेळी मंडळ अधिकारी बी. एस. भरनाळे, ग्रामसेवक नेताजी दबडे, डी. एम. कुर्ले, तलाठी एस. एन. गायकवाड यांच्यासह दिपक गोरे, विशाल गोरे, अनिल पवार, अमित देशमुख, महेश गोरे व दोन्ही गावातील नागरिक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आरक्षण सोडतलोहारा तहसीलदारसरपंच
Previous Post

तोरंबा येथील भाऊसाहेब बिराजदार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's