Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शालेय समितीच्या अध्यक्षपदी कांचन टिकांबरे, उपाध्यक्ष पदी स्वाती मदने यांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
09/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
शालेय समितीच्या अध्यक्षपदी कांचन टिकांबरे, उपाध्यक्ष पदी स्वाती मदने यांची निवड
Ad 10

लोहारा (lohara) तालुक्यातील आष्टा कासार येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची निवड खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. शालेय समितीच्या अध्यक्षपदी कांचन टिकांबरे यांची तर उपाध्यक्ष पदी स्वाती मदने यांची बिनविरोध निवड झाली आहे.
तालुक्यातील आष्टा कासार येथील जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालक सभा घेण्यात आली. या बैठकीस बहुसंख्य पालक हजर होते. या पालक सभेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कांचन विजयकुमार टिकांबरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून स्वाती पद्माकर मदने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी मुख्याध्यापक सुभाष नागणे, सौ. नागणे मॅडम, जयंत अष्टेकर, प्रशांत सोमवंशी, बालाजी औटी, अमोल बलसुरे माजी अध्यक्ष सौ. सुतार मॅडम यांच्यासह बहुसंख्य पालक या बैठकीस हजर होते. या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहाराशालेय व्यवस्थापन समिती
Previous Post

सालेगाव येथे डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या जयंतीनिमित्त ड्रेसचे वाटप

Next Post

शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

शंकरराव जावळे पाटील वरिष्ठ महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's