Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

किंग कोब्रा मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचे रक्तदान

मुख्य संपादक by मुख्य संपादक
14/09/2024
in लोहारा तालुका
A A
0
किंग कोब्रा मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६१ रक्तदात्यांचे रक्तदान
Ad 10

लोहारा शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी (दि.१३) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शहरातील किंग कोब्रा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी ही विविध स्पर्धा, सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.१३) रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. उमरगा येथील श्रीकृष्ण रक्तपेढीने या शिबिरात रक्तसंकलन केले. तुळजापूर येथील तृतीयपंथी राखी ढोरे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी रक्तदान करून एक आदर्श निर्माण केलेला आहे. रक्तदान शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष जितेश फुलकुर्ते, उपाध्यक्ष देवा महाजन, सचिव ईश्वर बिराजदार, ओम पाटील यांच्यासह मंडळाचे सदस्य गगन माळवदकर, किरण पाटील, शंभुलिंग स्वामी, महेश कुंभार, महेश चपळे, श्याम कोरे, स्वप्नील स्वामी, सुनील देशमाने, गिरीश जट्टे, केदार जट्टे, सचिन स्वामी व मंडळातील आजी-माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: किंग कोब्रा गणेश मंडळगणेशोत्सवरक्तदानलोहारा
Previous Post

गणेशोत्सवा निमित्त स्वराज्य ग्रुपचा उपक्रम; बंद असलेल्या बोअरवेलची दुरुस्ती करून नागरिकांची गैरसोय केली दूर

Next Post

लोहारा ते कानेगाव (जुना रस्ता) रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे; संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

लोहारा ते कानेगाव (जुना रस्ता) रस्त्याचे काम नव्याने करण्यात यावे; संभाजी ब्रिगेडची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's