Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
04/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
शेतीपिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
Ad 10

लोहारा तालुक्यामध्ये सततच्या पावसामुळे व ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (chief minister Eknath Shinde) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आले.
उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हणले आहे की, लोहारा तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन व ऊस यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणचे पंचनामे तात्काळ करण्यात यावेत व मदत देण्यात यावी. लोहारा तालुक्यामध्ये सोयाबीनचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत, सर्व बाजारसमितीमध्ये हमीभावाप्रमाणे सोयाबीनची खरेदी करण्यात यावी, कोणत्याही जाचक अटी न टाकता शासनाने एसडीआरएफ व एनडीआरएफ अंतर्गत शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्यात यावे. शेतकऱ्यांना शेतासाठी दिवसा वेळेवर व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात यावी, अनेक शेतकऱ्यांना कांद्याचे अनुदान जाहीर झाले असून ते अजूनही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना ते अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
वरील सर्व मागण्या शासनाने तात्काळ पाठपुरावा करून सोडवाव्यात अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक दीपक जवळगे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शहरप्रमुख सलीम शेख, प्रा. पांडुरंग पोळे, मेहबूब गवंडी, केशव सरवदे, बळीराम गोरे, कुलदीप बडुरे, श्रीकांत वडजे, बलभीम रसाळ, विलास साळुंके, राम मिटकरी, सचिन रसाळ, दत्तू रसाळ, सोमनाथ पाटील, प्रभाकर रसाळ, विश्वनाथ सुतार, बंसी जाधव, पंडित रसाळ, किसन रसाळ, सविता मडोळे, शालिनी चव्हाण यासह शिवसेना पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नुकसानमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिवसेना
Previous Post

जिल्हास्तरीय कलाउत्सवात सास्तूर निवासी दिव्यांग शाळेचा संघ प्रथम

Next Post

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने दिला एफ.आर.पी. पेक्षा अधिकचा भाव – कारखान्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने दिला एफ.आर.पी. पेक्षा अधिकचा भाव – कारखान्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती

लोहारा खुर्द येथील लोकमंगल माऊली साखर कारखान्याने दिला एफ.आर.पी. पेक्षा अधिकचा भाव - कारखान्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's