Vartadoot
Thursday, August 20, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विद्यार्थ्यांनी दीपावली निमित्त बनवले आकाश कंदील, शुभेच्छा कार्ड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
25/10/2024
in लोहारा तालुका
A A
0
विद्यार्थ्यांनी दीपावली निमित्त बनवले आकाश कंदील, शुभेच्छा कार्ड
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील बेलवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दीपावली (Diwali) निमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः आकाश कंदील तयार केले.
दीपावली निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेली आकाश कंदील वर्गात व घरामध्ये लावण्याचा निर्धार केला आहे. दीपावली निमित्त विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये फराळाचे नियोजन केले. फराळामध्ये भेळ हा पदार्थ विद्यार्थ्यांनी निवडला होता. दुपारनंतर विद्यार्थ्यांनी दीपावली उत्सव साजरा केला. त्यानिमित्त विद्यार्थी गायन, नृत्य व खेळ इत्यादी घेण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना स्वतःहून तयार केलेले भेटकार्ड दीपावलीच्या शुभेच्छा कार्ड भेट म्हणून दिले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना भेट कार्ड व आकाश कंदील बनवण्यासाठी मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, मोरवे खिजर, सुनंदा निर्मले, मल्लिकार्जुन कलशेट्टी, बबीता शिंदे यांनी सहकार्य केले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: दिवाळीबेलवाडीलोहारा
Previous Post

विद्यार्थ्यांनी नातेवाईकांना पत्र पाठवून केले मतदान करण्याविषयी आवाहन

Next Post

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची निवड

Related Posts

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन
लोहारा तालुका

लोहारा तहसिल कार्यालयासमोर ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन

19/08/2026
लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन
लोहारा तालुका

लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन

19/08/2026
डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’
लोहारा तालुका

डॉ. धनाजी थोरे यांना राज्यस्तरीय ‘राजर्षी शाहू महाराज पुरस्कार’

19/08/2026
एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड
लोहारा तालुका

एकोंडी (लो) शाळेतील रुद्र सूर्यवंशी याची नासा परीक्षेसाठी निवड

18/08/2026
माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

माकणी येथे ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

16/08/2026
खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण
लोहारा तालुका

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

14/08/2026
Next Post
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची निवड

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रामेश्वर कार्ले यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's