Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा उपोषण, रास्ता रोको आंदोलन करणार

मुख्य संपादक by मुख्य संपादक
06/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा उपोषण, रास्ता रोको आंदोलन करणार
Ad 10

येणेगुर सबस्टेशनचा अपुरा व वारंवार खंडीत होत असलेला विजपुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा उपोषण, रास्ता रोको आंदोलन करणार आहोत असा ईशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
लोहारा येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयात सोमवारी (दि.६) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येणेगुर येथील सबस्टेशन येथुन नळवाडी फिडर वरती सुपतगांव, करवंजी, कोराळ, नळवाडी तसेच दाळींब फिडर वरती दाळींब, चिंचोली भुयार, सुंदरवाडी, येणेगुर महालिंगरायवाडी, तुगाव अशा पध्दतीने येणेगुर सबस्टेशन अंतर्गत येणारी गावे आहेत. यापूर्वी आम्ही १० केव्हीए ट्रान्सफार्मरची मागणी केलेली आहे. त्यानुसार आम्हाला १० केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर लवकरात लवकर बसवून देण्यात यावा. सध्या नळवाडी फिडरवरती दोन दिवस विज पुरवठा चालु व एक दिवस बंद अशा पध्दतीने विजपुरवठा चालु असूनही लोडमुळे वीजपुरवठा सलग दोन तास सुरळीत चालत नाही, ती वारंवार बंद-चालु होत आहे. तसेच उमरगा ते येणेगुर सबस्टेशनला येणारी मेन लाईन बदलण्यात यावी. सदर प्रकरणी त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा दिनांक १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजल्यापासुन येणेगुर येथील सबस्टेशन मध्ये वरील सर्व गावांचे सरपंच व शेतकरी उपोषणास बसणार आहोत. तसेच दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर रास्ता रोको करणार आहोत. तरीही मागणी पूर्ण नाही झाल्यास दि. १२ फेब्रुवारी रोजी येणेगुर येथील सबस्टेशनला शेतकरी घेराव घालुन सबस्टेशन् बंद पाडणार आहोत असा ईशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी नेताजी कवठे, संजय कुंभार, बालाजी पाटील, ग्यानू शिरोळे, रतन लामजणे, सुधाकर चव्हाण, शिवाजी कवठे, जीवन कवठे, विठ्ठल कवठे, बाळासाहेब कवठे, अप्पू शिवरे आदींसह जवळपास साठ शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आक्रमकपणे रोष व्यक्त केला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महावितरणरास्ता रोको आंदोलनशेतकरी
Previous Post

लोहारा शहरात भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

Next Post

लोहारा येथील लोकवाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
लोहारा येथील लोकवाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान

लोहारा येथील लोकवाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's