Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील वडगाववाडी व विलासपूर पांढरी गावात गुड मॉर्निंग पथकाने केले प्रबोधन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
18/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील वडगाववाडी व विलासपूर पांढरी गावात गुड मॉर्निंग पथकाने केले प्रबोधन
Ad 10

लोहारा (Lohara) तालुक्यातील वडगाववाडी व विलासपूर पांढरी गावात गुड मॉर्निंग पथकाने गुरुवारी (दि.१६) उघड्यावर शौच विधी करणाऱ्या ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन त्यांचे प्रबोधन केले.
जल जिवन मिशन प्रकल्प संचालक मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील बांधकाम केलेल्या शोचालयाचा वापर करणे, एक शोषखड्डा असलेल्या शोचलयास दुसरा शोषखड्डा करण्यास भाग पाडणे, सेफ्टी टँक असलेल्या शौचलयास नवीन शोषखड्डा करून त्यास जोडून घेणे या कामास गति देण्यासाठी ग्रामीण भागात गुड मॉर्निंग पथक तयार करण्यात आली आहेत. गुरुवारी (दि.१६) पहाटे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पी. एम. गडदे, ग्राम पंचायत अधिकारी आशिष गोरे, डी एम कुर्ले यांनी वडगाववाडी व विलासपूर पांढरी या गावात उघड्यावर शौच विधी करणाऱ्या ग्रामस्थांना गुलाब पुष्प देवुन त्यांचे प्रबोधन केले. तसेच उघड्यावर शौचाला जाऊ नये अन्यथा कार्यवाही केली जाईल असेही सांगितले.
तालुक्यात जिल्हा परिषद गट निहाय गुड मॉर्निंग पथक स्थापन करण्यात आले आहेत. त्यानुसार सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य यांनी या कामी पुढाकार घेऊन गावातील सर्व प्रकारच्या शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून ग्रामीण भागातील उघड्यावर शौच विधी जाणाऱ्यासाठी ग्रामस्थांचे प्रबोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आपल्या गावातील स्वच्छ्ता अबाधित ठेवण्यासाठी तसेच साथीचे आजार पसरू नये साठी गावातील सर्व नागरिकांनी वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा तसेच जे कुटुंब अद्याप शौचालयापासून वंचित आहेत त्यांनी पंचायत समिती कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत किंवा शासनच्या वेबसाईट वर अर्ज सादर करावा असे आवाहन विस्तार अधिकारी पी. एम. गडदे यांनी यावेळी केले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: गुड मॉर्निंग पथकपंचायत समिती लोहारालोहारा
Previous Post

रामकथा – दिवस तिसरा; पहा लाईव्ह

Next Post

रामकथा – दिवस चौथा; पहा लाईव्ह

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post
रामकथा – दिवस चौथा; पहा लाईव्ह

रामकथा - दिवस चौथा; पहा लाईव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's