Saturday, October 3, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

भालकी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या लोहारा शहर बंदची हाक

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

कर्नाटक राज्यातील भालकी येथे झालेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाच्या निषेधार्थ लोहारा शहर सोमवारी (दि. २०) कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
भालकी येथे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या सोमवारी (दि.२०) लोहारा शहर बंदची हाक देण्यात आली आहे. सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत हा बंद राहणार आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

\"\"
Tags: महात्मा बसवेश्वर महाराजलोहारा
Previous Post

भालकी येथील घटनेच्या निषेधार्थ जेवळीत कडकडीत बंद

Next Post

रामकथा – दिवस पाचवा; पहा लाईव्ह

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

रामकथा - दिवस पाचवा; पहा लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!