Tuesday, October 20, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

आष्टाकासार येथे डॉ. विठ्ठलराव लहाने यांचे व्याख्यान

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथे सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्था आष्टा कासारच्या वतीने शनिवारी (दि.६) सायंकाळी डॉ. विठ्ठलराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विठ्ठलराव लहाने हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्लास्टिक सर्जन आहेत. संधीची गोष्ट या विषयावर व्याख्यान होणार आहे. आष्टा कासार व परिसरातील नागरिकांनी या संधीचा आपल्या पाल्यांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्था आष्टाकासारच्या वतीने करण्यात आले आहे.

\"\"

Tags: डॉ. विठ्ठलराव लहानेव्याख्यान
Previous Post

धाराशिव येथे नागरिकांसाठी व पोलीसांसह त्यांच्या कुटूंबीयांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून शिबीराचे आयोजन

Next Post

२२ जानेवारी हा दिवस मोठ्या सणासारखा साजरा करा – जेवळी येथील मठाधीश म.नी.प्र. श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांचे आवाहन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

२२ जानेवारी हा दिवस मोठ्या सणासारखा साजरा करा - जेवळी येथील मठाधीश म.नी.प्र. श्री गुरु गंगाधर महास्वामीजी यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!